Ad will apear here
Next
लोकसभा निवडणूक - महाराष्ट्राचा निकाल


लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील मतदारसंघनिहाय निकाल...

एकूण जागा : ४८

भाजप : २३ 

शिवसेना  : १८ 

काँग्रेस : १ 

राष्ट्रवादी काँग्रेस : ५ 

एमआयएम : १ 



 



मतदारसंघ



२०१४-२०१९चे खासदार

२०१९च्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार

शिवसेना/भाजप (युती)

काँग्रेस/
राष्ट्रवादी काँग्रेस
 (महाआघाडी)

वंचित बहुजन आघाडी आणि अन्य
(वेगळा उल्लेख नसल्यास उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा)


विजयी उमेदवार

पराभूत उमेदवार

नंदुरबार

डॉ. हीना गावित,भाजप

डॉ. हीना गावित, भाजप

अॅड. के. सी. पाडवी, काँग्रेस

दाजमल गजमल मोरे

 

 डॉ. हीना गावित, भाजप

 अॅड. के. सी. पाडवी, काँग्रेस

धुळे

डॉ. सुभाष भामरे, भाजप

डॉ. सुभाष भामरे, भाजप

कुणाल पाटील, काँग्रेस

 

 नबी अहमद अहमदुल्ला

 डॉ. सुभाष भामरे, भाजप

 कुणाल पाटील, काँग्रेस

जळगाव

ए. पी. (नाना) पाटील, भाजप

उन्मेष पाटील, भाजप

गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस

अंजली बाविस्कर

 

 उन्मेष पाटील, भाजप

 गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस

रावेर

रक्षा खडसे,भाजप

रक्षा खडसे, भाजप

 डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस

नितीन कांडेलकर

 

 रक्षा खडसे, भाजप

  डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस

बुलढाणा

प्रतापराव जाधव,शिवसेना

प्रतापराव जाधव, शिवसेना

राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस

बळीराम सिरस्कार

 

 प्रतापराव जाधव, शिवसेना

 राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस

अकोला

संजय धोत्रे,भाजप

संजय धोत्रे, भाजप

हिदायत पटेल, काँग्रेस

प्रकाश आंबेडकर

 

 संजय धोत्रे, भाजप

 प्रकाश आंबेडकर

अमरावती

आनंदराव अडसूळ,शिवसेना

आनंदराव अडसूळ, शिवसेना

नवनीतकौर राणा, अपक्ष

गुणवंत देवपारे

 

  नवनीतकौर राणा, अपक्ष

आनंदराव अडसूळ, शिवसेना

वर्धा

रामदास तडस, भाजप

रामदास तडस, भाजप

अॅड. चारुलता टोकस, काँग्रेस

धनराज वंजारी

 

 रामदास तडस, भाजप

 अॅड. चारुलता टोकस, काँग्रेस

रामटेक

कृपाल तुमाने,शिवसेना

कृपाल तुमाने, शिवसेना

किशोर गजभिये, काँग्रेस

किरण रोडगे-पाटनकर

 

 कृपाल तुमाने, शिवसेना

 किशोर गजभिये, काँग्रेस

नागपूर

नितीन गडकरी,भाजप

नितीन गडकरी, भाजप

नाना पटोले, काँग्रेस

 सागर डबरासे

 

 नितीन गडकरी, भाजप

 नाना पटोले, काँग्रेस

भंडारा-गोंदिया

मधुकरराव कुकडे,राष्ट्रवादी काँग्रेस

सुनील मेंढे, भाजप

नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादी काँग्रेस

एन. के. नान्हे

 

 सुनील मेंढे, भाजप

 नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादी काँग्रेस

गडचिरोली-चिमूर

अशोक नेते,भाजप

अशोक नेते, भाजप

डॉ. नामदेव उसेंदी, काँग्रेस

डॉ. रमेश गजबे

 

 अशोक नेते,भाजप

डॉ. नामदेव उसेंदी, काँग्रेस 

चंद्रपूर

हंसराज अहिर, भाजप

हंसराज अहिर, भाजप

सुरेश धानोरकर, काँग्रेस

अॅड. राजेंद्र महाडोळे

 

 सुरेश धानोरकर, काँग्रेस 

 हंसराज अहिर, भाजप

यवतमाळ-वाशिम

भावना गवळी,शिवसेना

भावना गवळी, शिवसेना

माणिकराव ठाकरे, काँग्रेस

प्रा. प्रवीण पवार (वंबआ),

वैशाली येडे (प्रहार जनशक्ती पक्ष) 

 भावना गवळी, शिवसेना

माणिकराव ठाकरे, काँग्रेस 

हिंगोली

राजीव सातव,काँग्रेस

हेमंत पाटील, शिवसेना

सुभाष वानखेडे, काँग्रेस

मोहन राठोड

 

 हेमंत पाटील, शिवसेना

 सुभाष वानखेडे, काँग्रेस

नांदेड

अशोक चव्हाण,काँग्रेस

प्रताप चिक्कलीकर, भाजप

अशोक चव्हाण, काँग्रेस

प्रा. यशपाल भिंगे

 

 प्रताप चिक्कलीकर, भाजप

 अशोक चव्हाण, काँग्रेस

परभणी

संजय जाधव,शिवसेना

संजय जाधव, शिवसेना

राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस

आलमगीर खान अखिल मोहम्मद खान

 

 संजय जाधव, शिवसेना

 राजेश विटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस

जालना

रावसाहेब दानवे, भाजप

रावसाहेब दानवे, भाजप

विलास औताडे, काँग्रेस

 शरदचंद्र वानखेडे

 

 रावसाहेब दानवे, भाजप

 विलास औताडे, काँग्रेस

औरंगाबाद

चंद्रकांत खैरे,शिवसेना

चंद्रकांत खैरे, शिवसेना

सुभाष झांबड, काँग्रेस

 इम्तियाज जलील (एमआयएम) (वंबआ)

 

  इम्तियाज जलील (एमआयएम) (वंबआ)

 चंद्रकांत खैरे, शिवसेना

दिंडोरी

हरिश्चंद्र चव्हाण, भाजप

डॉ. भारती पवार, दिंडोरी

धनराज महाले, राष्ट्रवादी काँग्रेस

बापू बर्डे

 

 डॉ. भारती पवार, दिंडोरी

 धनराज महाले, राष्ट्रवादी काँग्रेस

नाशिक

हेमंत गोडसे,शिवसेना

हेमंत गोडसे, शिवसेना

समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

पवन पवार

 

 हेमंत गोडसे, शिवसेना

 समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

पालघर

राजेंद्र गावित,भाजप

राजेंद्र गावित, शिवसेना

सचिन दामोदर शिंगडा, काँग्रेस

सुरेश पडवी (वंबआ), बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी काँग्रेसचा पाठिंबा)

 

 राजेंद्र गावित, शिवसेना

 बळीराम जाधव

भिवंडी

कपिल पाटील,भाजप

कपिल पाटील, भाजप

सुरेश टावरे, काँग्रेस

डॉ. ए. डी. सावंत

 

 कपिल पाटील, भाजप

 सुरेश टावरे, काँग्रेस

कल्याण

डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

बाबाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

 संजय हेडाऊ

 

 डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

 बाबाजी पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

ठाणे

राजन विचारे,शिवसेना

राजन विचारे, शिवसेना

आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस

मल्लिकार्जुन पुजारी

 

 राजन विचारे, शिवसेना

 आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई उत्तर

गोपाळ शेट्टी,भाजप

गोपाळ शेट्टी, भाजप

उर्मिला मातोंडकर, काँग्रेस

 सुनील उत्तमराव थोरात

 

 गोपाळ शेट्टी, भाजप

 उर्मिला मातोंडकर, काँग्रेस

वायव्य मुंबई

गजानन कीर्तिकर,शिवसेना

गजानन कीर्तिकर, शिवसेना

संजय निरुपमकाँग्रेस

 सुरेश शेट्टी

 गजानन कीर्तिकरशिवसेना

 संजय निरुपमकाँग्रेस

ईशान्य मुंबई

डॉ. किरीट सोमय्याभाजप

 मनोज कोटकभाजप

संजय दिना पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस

 निहारिका खोंदले

 

  मनोज कोटकभाजप

 संजय दिना पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस

उत्तर-मध्य मुंबई

पूनम महाजन,भाजप

पूनम महाजनभाजप

प्रिया दत्तकाँग्रेस

 

अब्दुल रेहमान मोहम्मद युसुफ अंजारिया

 पूनम महाजनभाजप

 प्रिया दत्तकाँग्रेस

दक्षिण-मध्य मुंबई

राहुल शेवाळे,शिवसेना

राहुल शेवाळेशिवसेना

एकनाथ गायकवाडकाँग्रेस

डॉ. संजय सुशील भोसले

 

 राहुल शेवाळेशिवसेना

 एकनाथ गायकवाडकाँग्रेस

मुंबई दक्षिण

अरविंद सावंत,शिवसेना

अरविंद सावंतशिवसेना

मिलिंद देवराकाँग्रेस

डॉ. अनिल कुमार चौधरी

 

 अरविंद सावंतशिवसेना

 मिलिंद देवराकाँग्रेस

रायगड

अनंत गीते,शिवसेना

अनंत गीतेशिवसेना

सुनील दत्तात्रय तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस

सुमन कोळी (वंबआ), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुनील पांडुरंग तटकरे (अपक्ष)

 

 सुनील दत्तात्रय तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस 

 अनंत गीते, शिवसेना

मावळ

श्रीरंग बारणे,शिवसेना

श्रीरंग बारणेशिवसेना

पार्थ पवारराष्ट्रवादी काँग्रेस

राजाराम पाटील

 

 श्रीरंग बारणे, शिवसेना

 पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस 

पुणे

अनिल शिरोळे,भाजप

गिरीश बापटभाजप

 मोहन जोशीकाँग्रेस

अनिल जाधव

 

 गिरीश बापटभाजप

 मोहन जोशीकाँग्रेस

बारामती

सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी काँग्रेस

कांचन कुल, भाजप

सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस

नवनाथ पडळकर

 

 सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस

 कांचन कुल, भाजप

शिरूर

शिवाजीराव आढळराव-पाटीलशिवसेना

शिवाजीराव आढळराव-पाटीलशिवसेना

डॉ. अमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेस

 

 राहुल रघुनाथ ओव्हाळ

 डॉ. अमोल कोल्हेराष्ट्रवादी काँग्रेस

 शिवाजीराव आढळराव-पाटीलशिवसेना

अहमदनगर

दिलीप गांधी,भाजप

डॉ. सुजय विखे-पाटीलभाजप

 संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

 

 सुधाकर लक्ष्मण आव्हाड

 डॉ. सुजय विखे-पाटीलभाजप

 संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस

शिर्डी

सदाशिव लोखंडे,शिवसेना

सदाशिव लोखंडेशिवसेना

भाऊसाहेब कांबळेकाँग्रेस

डॉ. अरुण साबळे

 

 सदाशिव लोखंडेशिवसेना

 भाऊसाहेब कांबळेकाँग्रेस

बीड

डॉ. प्रीतम मुंडेभाजप

डॉ. प्रीतम मुंडेभाजप

बजरंग सोनवणेराष्ट्रवादी काँग्रेस

प्रा. विष्णू जाधव

 

 डॉ. प्रीतम मुंडेभाजप

 बजरंग सोनवणेराष्ट्रवादी काँग्रेस

उस्मानाबाद

प्रा. रवींद्र गायकवाडशिवसेना

ओमराजे निंबाळकरशिवसेना

 राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

अर्जुन सलगर

 

 ओमराजे निंबाळकरशिवसेना

 राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

लातूर

डॉ. सुनील गायकवाडभाजप

सुधाकरराव शिंगारेभाजप

मच्छलिंद्र कामंत काँग्रेस

राम गारकर

 

 सुधाकरराव शिंगारेभाजप

 मच्छलिंद्र कामत काँग्रेस

सोलापूर

शरद बनसोडे,भाजप

डॉ. जयसिद्धेश्वर स्वामीभाजप

सुशीलकुमार शिंदेकाँग्रेस

प्रकाश आंबेडकर

 

 डॉ. जयसिद्धेश्वर स्वामीभाजप

 सुशीलकुमार शिंदेकाँग्रेस

माढा

विजयसिंह मोहिते-पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस

रणजितसिंह नाईक-निंबाळकरभाजप

संजय शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस

अॅड. विजय मोरे

 

 रणजितसिंह नाईक-निंबाळकरभाजप

 संजय शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस

सांगली

संजय पाटील,भाजप

संजय पाटीलभाजप

विशाल पाटीलस्वाभिमानी शेतकरी संघटना

जयसिंग शेंडगे

 

 संजय पाटीलभाजप

 विशाल पाटीलस्वाभिमानी शेतकरी संघटना

सातारा

उदयनराजे भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस

 नरेंद्र पाटीलशिवसेना

उदयनराजे भोसलेराष्ट्रवादी काँग्रेस

सहदेव ऐवळे

 

 उदयनराजे भोसलेराष्ट्रवादी काँग्रेस

 नरेंद्र पाटीलशिवसेना

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

विनायक राऊत,शिवसेना

विनायक राऊतशिवसेना

नवीनचंद्र बांदिवडेकरकाँग्रेस

मारुती जोशी (वंबआ),

डॉ. नीलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष), विनायक लवू राऊत (अपक्ष)

 विनायक राऊतशिवसेना

 डॉ. नीलेश राणे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष 

जय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस

संजय मंडलिकशिवसेना

धनंजय महाडिकराष्ट्रवादी काँग्रेस

डॉ. अरुणा माळी

 

 संजय मंडलिकशिवसेना

 धनंजय महाडिकराष्ट्रवादी काँग्रेस

हातकणंगले

राजू शेट्टी,स्वाभिमानी शेतकरी संघटना

धैर्यशील मानेशिवसेना

राजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटना(काँग्रेसचा पाठिंबा)

अस्लम बादशाहजी सय्यद

 

 धैर्यशील मानेशिवसेना

 राजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटना

 


लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रीय निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

राज्यनिहाय निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

‘विजयी भारत!’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPHCA
Similar Posts
लोकसभा निवडणूक राज्यनिहाय निकाल १७व्या लोकसभेसाठी देशभरात सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (२३ मे २०१९) सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. या निकालाची राज्यनिहाय आकडेवारी...
१७व्या लोकसभेचे देशभरातील खासदार १७व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे २०१९ रोजी पार पडली. १७व्या लोकसभेसाठी देशभरातून निवडून गेलेल्या खासदारांची ही यादी...
लोकसभा निवडणूक निकाल - राष्ट्रीय लोकसभा निवडणूक निकाल – २०१९
‘विजयी भारत!’ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळवले आहे. मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी यांसारख्या धाडसी निर्णयांनंतरही भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षाही अधिक उज्ज्वल यश मिळाले आहे. ‘सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास =

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language